फिलेमोन 1:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 आणि मार्क, अरिस्तार्ख, देमास व लूक हे माझे सहकारी देखील तुला शुभेच्छा पाठवितात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 आणि माझे सहकारी मार्क, अरिस्तार्ख, देमास व लूक हे तुला सलाम सांगतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 आणि तसेच माझे सहकारी मार्क, अरिस्तार्ख, देमास व लूक हे तुला नमस्कार सांगतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 आणि माझे सहकारी मार्क, अरिस्तार्ख, देमास व लूक हे तुला शुभेच्छा कळवतात. Viz kapitola |