फिलेमोन 1:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 परंतु येथून पुढे दास नव्हे, तर दासापेक्षा योग्य असा प्रिय बंधू व्हावे. तो मला अतिशय प्रिय आहे, परंतु व्यक्तिगत रीतीने आणि प्रभूमध्ये बंधू या दोन्हीही नात्याने तो तुला अधिक प्रिय आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 त्याने आजपासून केवळ दासच नव्हे तर दासापेक्षा श्रेष्ठ, म्हणजे प्रिय बंधू, असे व्हावे; मला तो विशेष प्रिय आहे आणि तुला तर देहदृष्ट्या व प्रभूच्या ठायी ह्याहून कितीतरी अधिक तो प्रिय असावा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 त्याने आजपासून केवळ दासच नव्हे तर दासापेक्षा श्रेष्ठ, म्हणजे प्रिय बंधू, असे व्हावे, मला तो विशेष प्रिय आहे आणि तुला तर तो देहदृष्ट्या व प्रभूच्या ठायी ह्याहून कितीतरी अधिक प्रिय असावा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 त्याने आजपासून केवळ दासच नव्हे तर दासापेक्षा श्रेष्ठ, म्हणजे प्रिय बंधू असे व्हावे. मला तो किती तरी प्रिय आहे आणि तुला एक दास म्हणून व प्रभूमध्ये एक बंधू म्हणून किती तरी अधिक प्रिय होईल. Viz kapitola |