फिलेमोन 1:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 शुभवार्तेमुळे मी या बंधनात असताना माझी मदत करण्यासाठी त्याने तुझी जागा घेतली असती आणि त्याला येथेच ठेवणे मला आवडले असते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 सुवार्तेमुळे मी बंधनात पडलो असता तुझ्याऐवजी माझी सेवा त्याने करावी म्हणून त्याला जवळ ठेवण्याचे माझ्या मनात होते; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 सुवार्तेमुळे मी बंधनात पडलो असता तुझ्याऐवजी त्याने माझी सेवा करावी म्हणून त्यास जवळ ठेवण्याचे माझ्या मनात होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 शुभवर्तमानामुळे मी तुरुंगात पडलो असता तुझ्याऐवजी त्याने माझी सेवा करावी म्हणून त्याला जवळ ठेवण्याचे माझ्या मनात होते. Viz kapitola |