फिलेमोन 1:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 तो यापूर्वी तुला उपयोगी नव्हता, परंतु आता तो आपल्या दोघांनाही, तुला व मला उपयोगी आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 (तो पूर्वी तुला निरुपयोगी होता, तरी आता तुला व मलाही उपयोगी आहे.) Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तो पूर्वी तुला निरुपयोगी होता पण आता, तुला व मला दोघांनाही उपयोगी आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 तो पूर्वी तुला निरुपयोगी होता, परंतु आता तुला व मलाही उपयोगी आहे. Viz kapitola |