ओबद्या 1:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तेमान, तुझे योद्धे घाबरून जातील, आणि एसावाच्या डोंगरांमध्ये असलेला प्रत्येकजण कापला जाईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 अरे तेमाना, तुझे वीर कच खातील, म्हणजे प्रत्येकाचा वध होऊन एसावाच्या पहाडातून सर्व नष्ट होतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 आणि अरे तेमाना, तुझे सामर्थ्यशाली पुरुष निराश होतील. प्रत्येकाचा वध होऊन एसावाच्या पर्वतातून सर्व नष्ट होतील. Viz kapitola |