ओबद्या 1:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 याहवेह असे जाहीर करतात, “त्या दिवशी, मी एदोमच्या ज्ञानी पुरुषांचा, एसावच्या डोंगरावर जे समजूतदार आहेत, त्यांचा नाश करणार नाही काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मी अदोमातून सुज्ञ पुरुष नाहीतसे करीन, एसावाच्या पहाडातून बुद्धी नाहीशी करीन, असे त्या काळी नाही का घडणार, असे परमेश्वर म्हणतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी, मी अदोमामधील सुज्ञांचा नाश करीन. एसावाच्या पर्वतातून बुद्धी नष्ट करणार नाही काय? Viz kapitola |