Online Bible

- Reklamy -




ओबद्या 1:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 परंतु एसावला लुटण्यात येईल, आणि त्याचा गुप्त खजिना हस्तगत केला जाईल!

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 एसावाची मालमत्ता कशी धुंडाळून काढण्यात आली आहे! त्याचे गुप्त निधी कसे हुडकण्यात आले आहेत!

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 एसावाची मालमत्ता कशी लुटण्यात आली आहे आणि त्याचा गुप्त खजिना कसा शोधून काढण्यात आला.

Viz kapitola kopírovat




ओबद्या 1:6

Následuj nás:

Reklamy


Reklamy