ओबद्या 1:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 बंदिवान इस्राएल लोकांचा हा गट, जो कनानमध्ये आहे, तो कनानी लोकांचा सारेफथपर्यंतचा प्रदेश ताब्यात घेतील; यरुशलेमेचे बंदिवान, जे सफारदात शहरात आहेत, ते नेगेवची शहरे ताब्यात घेतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 इस्राएलवंशजांच्या ह्या सैन्यातले बंदिवान झालेले लोक कनान्यांचे सारफथापर्यंतचे वतन ताब्यात घेतील आणि यरुशलेमेतून बंदिवान करून सफारदात नेण्यात आलेले लोक दक्षिणेतल्या नगरांचा ताबा घेतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 इस्राएल लोकांच्या या सैन्यातील जे बंदिवान झालेले लोक, ते कनान्यांचे सारफथापर्यंतचे प्रदेश आपल्या ताब्यात घेतील, आणि यरूशलेमचे जे बंदिवान सफारदात आहेत ते नेगेबची गावे घेतील. Viz kapitola |