ओबद्या 1:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 पण सीयोन पर्वतावर तारण होईल; ते पवित्र होईल, आणि याकोबास त्याचे वतन मिळेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 पण निभावलेले सीयोन डोंगरावर राहतील; तो पवित्रस्थान असा होईल; याकोबाचे घराणे आपल्या वतनाचा ताबा घेईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 पण सियोन पर्वतावर काही सुटका मिळालेले असतील. तो पवित्र स्थान असा होईल. आणि याकोबाचे घराणे आपले वतन आपल्या ताब्यात घेईल. Viz kapitola |