ओबद्या 1:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 जसा तू माझ्या पवित्र पर्वतावर प्याला, तसेच सर्व राष्ट्रे सतत पीत राहतील; ते पितील आणि पीत राहतील आणि जसे ते कधीच नव्हते तसे बनतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 कारण तुम्ही जसे माझ्या पवित्र पर्वतावर प्यालात तशी सर्व राष्ट्रे सतत पीत राहतील; ती पिऊन बरळतील आणि होती की नव्हती अशी होतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 कारण तुम्ही जसे माझ्या पवित्र पर्वतावर प्याला तशी सर्व राष्ट्रे सतत पीत राहतील, ते पितील आणि गिळतील आणि ते कधी अस्तित्वात होते की नव्हते, असे होतील. Viz kapitola |