ओबद्या 1:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 “सर्व राष्ट्रांसाठी नेमलेला याहवेहचा दिवस जवळ आला आहे. जसे तू केलेस, तसे तुझ्यासोबतही केले जाईल होईल; तुझ्याद्वारे करण्यात आलेली दुष्कर्मे तुझ्याच माथ्यावर उलटतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 कारण परमेश्वराचा दिवस सर्व राष्ट्रांना समीप येऊन ठेपला आहे; तू केलेस तसे तुला करतील; तुझी करणी तुझ्याच डोक्यावर उलटेल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 कारण परमेश्वराचा दिवस सर्व राष्ट्राच्या जवळ येऊन ठेपला आहे; तू केले तसे तुला करतील, तुझी करणी तुझ्याच डोक्यावर येऊन उलटेल. Viz kapitola |