ओबद्या 1:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तुम्ही माझ्या लोकांच्या संकटाच्या दिवशी माझ्या लोकांच्या नगरात प्रवेश करू नका, किंवा त्यांच्या आपत्तीच्या दिवशी त्यावर आनंद करू नका, किंवा त्यांच्या विपत्तीच्या दिवशी. त्यांच्या संपत्तीवर ताबा मिळवू नका. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 माझ्या लोकांच्या विपत्काळी त्यांच्या वेशीत शिरू नकोस, त्यांच्या विपत्तीच्या दिवशी त्यांचे संकट पाहून संतोष मानू नकोस, त्यांच्या विपत्काळी त्यांच्या मालमत्तेस हात लावू नकोस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 तू माझ्या लोकांच्या विपत्तीच्या दिवशी त्यांच्या वेशीत शिरू नको, त्यांच्या विपत्तीच्या दिवशी त्यांचे संकट पाहू नको, आणि त्यांच्या विपत्तीच्या दिवशी तू त्यांच्या मालमत्तेला हात लावू नको. Viz kapitola |