गणना 9:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 मोशे त्यांना म्हणाला, “तुमच्याविषयी याहवेह काय आज्ञा देतील ते मी जाणून घेईपर्यंत तुम्ही थांबा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मोशे त्यांना म्हणाला, “जरा थांबा; तुमच्याबाबत परमेश्वराची काय आज्ञा आहे ते मी ऐकतो.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 मोशे त्यांना म्हणाला, “जरा थांबा, तुम्हाविषयी परमेश्वर काय सूचना देतो, हे मी ऐकतो.” Viz kapitola |