गणना 9:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 कधीकधी मेघ काहीच दिवस निवासमंडपावर थांबत असे, तेव्हा याहवेहच्या आज्ञेनुसार ते तळ देऊन राहत आणि याहवेहच्या आज्ञेनुसार ते पुढे जात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 कधी कधी मेघ थोडेच दिवस निवासमंडपावर असे. तेव्हा परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे ते तसेच तळ देऊन राहत आणि पुन्हा परमेश्वराची आज्ञा झाली म्हणजे कूच करीत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 काहीवेळेला ढग थोडेच दिवस निवासमंडपावर राहत असे. याबाबतीत, ते परमेश्वराची आज्ञा पाळत ते तेथे तळ देत असत आणि मग ते त्याच्या आज्ञेने पुन्हा प्रवासास निघत. Viz kapitola |