गणना 7:83 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती83 आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे. एनानाचा पुत्र अहीराचे हे अर्पण होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)83 शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची नरजातीची पाच कोकरे; हे एनानाचा मुलगा अहीरा ह्याचे अर्पण होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी83 त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. हे एनानाचा मुलगा अहीरा याचे अर्पण होते. Viz kapitola |