गणना 7:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 चौथ्या दिवशी रऊबेन वंशाचा प्रमुख शदेयुराचा पुत्र एलीसूराने आपले अर्पण आणले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 चौथ्या दिवशी रऊबेनाच्या वंशजांचा सरदार शदेयुराचा मुलगा अलीसूर ह्याने अर्पण सादर केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 चौथ्या दिवशी, रऊबेन वंशाचा अधिपती शदेयुराचा मुलगा अलीसूर ह्याने आपली अर्पणे अर्पिली. Viz kapitola |