Online Bible

- Reklamy -




गणना 7:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्‍हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे. सूवाराचा पुत्र नथानेलाचे हे अर्पण होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची नरजातीची पाच कोकरे; हे सूवाराचा मुलगा नथनेल ह्याचे अर्पण होते.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. हे सूवाराचा मुलगा नथनेल याची भेट होती.

Viz kapitola kopírovat




गणना 7:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy