गणना 7:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 दुसर्या दिवशी इस्साखार वंशाचा प्रमुख सूवाराचा पुत्र नथानेलाने आपली अर्पणे आणली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 दुसर्या दिवशी इस्साखाराच्या वंशजांचा सरदार सूवाराचा मुलगा नथनेल ह्याने अर्पण सादर केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 दुसऱ्या दिवशी, इस्साखार वंशाचा, अधिपती सूवाराचा मुलगा नथनेल, ह्याने आपली अर्पणे अर्पिली. Viz kapitola |