गणना 7:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 जेव्हा वेदीचा अभिषेक करण्यात आला, पुढार्यांनीही तिच्या समर्पणाची अर्पणे आणली व ती वेदीपुढे सादर केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 वेदीचा तैलाभ्यंग झाला त्या दिवशी सरदारांनी तिच्या समर्पणाचे अर्पण म्हणून ते बैल आणि गाड्या सादर केल्या. म्हणजे सरदारांनी आपले अर्पण वेदीपुढे सादर केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 मोशेने वेदीला अभिषेक केला त्या दिवशी अधिपतींनी वेदीला आपला माल समर्पित करण्यासाठी आणला. अधिपतींनी आपली अर्पणे वेदीसमोर अर्पिली. Viz kapitola |