Online Bible

- Reklamy -




गणना 6:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 “ ‘मग नाजीराने आपल्या डोक्यावरील केस जे त्यांच्या समर्पणाचे प्रतीक आहे, ते सभामंडपाच्या दारात मुंडवावे. मग ते केस घेऊन त्यांनी शांत्यर्पणाखाली असलेल्या अग्नीत टाकावे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 मग नाजीराने वाहून घेतल्याचे चिन्ह असलेले आपले डोके दर्शनमंडपाच्या दाराजवळ मुंडावे आणि आपले केस शांत्यर्पणाच्या खाली असलेल्या अग्नीवर टाकावेत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 मग नाजीराने आपण देवासाठी वेगळे झालेल्याचे चिन्ह म्हणून दर्शनमंडपाच्या प्रवेशदारापाशी आपल्या डोक्याचे मुंडण करावे. त्याने त्याच्या डोक्यापासूनचे केस घ्यावे आणि शांत्यर्पणाच्या यज्ञाखाली अग्नी आहे त्याच्यावर ठेवावेत.

Viz kapitola kopírovat




गणना 6:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy