Online Bible

- Reklamy -




गणना 6:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 “ ‘याजकाने ही अर्पणे याहवेहसमोर सादर करून पापार्पण व होमार्पण करावे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 हे सर्व याजकाने परमेश्वरासमोर सादर करून त्याच्यासाठी पापबली आणि होमबली अर्पावेत;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 याजकाने ती परमेश्वरापुढे सादर करावी. त्याने त्याचे पापार्पण व होमार्पण परमेश्वरास अर्पावेत;

Viz kapitola kopírovat




गणना 6:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy