गणना 6:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 मग आठव्या दिवशी त्यांनी दोन कबुतरे किंवा पारव्यांची दोन पिल्ले सभामंडपाच्या दाराशी याजकाकडे आणावी. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 आठव्या दिवशी त्याने दोन होले किंवा पारव्याची दोन पिले दर्शनमंडपाच्या दाराजवळ याजकाकडे आणावीत; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 आठव्या दिवशी त्याने दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले दर्शनमंडपाच्या प्रवेशदारापाशी याजकाकडे आणावीत. Viz kapitola |