Online Bible

- Reklamy -




गणना 5:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 किंवा जेव्हा एखाद्या पुरुषाच्या मनात मत्सराची भावना येते, कारण तो आपल्या पत्नीवर संशय घेतो, याजकाने तिला याहवेहसमोर उभे करावे आणि हा संपूर्ण नियम तिला लागू करावा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 एखाद्या पुरुषाच्या मनात परप्रेमशंका उद्भवली आणि आपल्या स्त्रीच्या पातिव्रत्याबद्दल त्याला संशय आला तर त्याने त्या स्त्रीला परमेश्वरासमोर उभे करावे आणि वरील नियमाप्रमाणे याजकाने तिच्यासंबंधाने सर्वकाही करावे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 किंवा एखाद्या पुरुषाने आपल्या पत्नीने आपल्या विरूद्ध पाप केले आहे असा संशय व द्वेष, धरला तर त्या मनुष्याने अशी कारवाई करावी; त्या मनुष्याने स्त्रीला परमेश्वरासमोर उभे करावे व सांगितलेल्या नियमाप्रमाणे तिच्याविरूद्ध कारवाई करावी.

Viz kapitola kopírovat




गणना 5:30

Následuj nás:

Reklamy


Reklamy