गणना 5:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 पण त्या स्त्रीने जर स्वतःला भ्रष्ट केलेले नाही आणि ती शुद्ध असेल, तर ती निर्दोष ठरविली जाईल आणि तिला मुलेबाळे होतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 पण ती स्त्री भ्रष्ट झालेली नसून शुद्ध असली तर ती मुक्त होईल व गर्भधारणेस पात्र होईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 परंतु त्या स्त्रीने आपल्या नवऱ्याविरूद्ध पाप केले नसेल व ती शुद्ध असेल तर ती स्त्री अपराधी नाही असे याजकाने तिला सांगावे. मग ती मुक्त होईल व गर्भधारणेस पात्र ठरेल. Viz kapitola |