Online Bible

- Reklamy -




गणना 4:46 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

46 मोशे, अहरोन आणि इस्राएलच्या पुढार्‍यांनी सर्व लेवींची, त्यांचे कूळ व घराणे यानुसार गणती केली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

46 मोशे, अहरोन आणि इस्राएलांचे सरदार ह्यांनी लेव्यांची गणती त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांना अनुसरून केली;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

46 तेव्हा मोशे, अहरोन व इस्राएलाचे पुढारी ह्यानी सर्व लेवी लोकांची गणती, त्यांची कुळे व वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे केली.

Viz kapitola kopírovat




गणना 4:46

Následuj nás:

Reklamy


Reklamy