गणना 4:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 अहरोन याजकाचा पुत्र इथामार याच्या मार्गदर्शनाखाली राहून सभामंडपात जी सेवा मरारी कुळांनी करावयाची आहे ती हीच आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 मरारी कुळातील पुरुषांना दर्शनमंडपासंबंधाने जी सर्व सेवा करावी लागेल ती ही होय. अहरोन याजकाचा मुलगा इथामार ह्याच्या हाताखाली त्यांनी आपली कामगिरी पार पाडावी.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 दर्शनमंडपाची कामे करिताना मरारी कुळातील पुरुषांनी ही सेवा करावी त्यांच्या कामासाठी अहरोन याजकाचा मुलगा इथामार हा जबाबदार राहील. Viz kapitola |