गणना 36:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 कोणतेही वतन एका गोत्रातून दुसर्या गोत्रात जाणार नाही, तर इस्राएली लोकांच्या प्रत्येक गोत्राने आपल्या वतनाला जपावे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 कोणतेही वतन एका वंशातून दुसर्या वंशात जाऊ नये; इस्राएल लोकांच्या प्रत्येक वंशाने आपल्याच वतनाला चिकटून राहावे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तेव्हा इस्राएल लोकांमध्ये वतन एक वंशाकडून दुसऱ्या कुळाकडे जाऊ शकणार नाही. प्रत्येक इस्राएली मनुष्य त्याच्या पूर्वजांकडून मिळालेले वतन जवळ बाळगू शकेल. Viz kapitola |