Online Bible

- Reklamy -




गणना 35:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 नगराबाहेर पूर्वेच्या दिशेने दोन हजार हात, दक्षिणेच्या दिशेने दोन हजार हात, पश्चिमेकडे दोन हजार हात व दोन हजार हात उत्तरेकडे मोजावे आणि नगर मध्यभागी असावे. हाच भाग त्यांच्या नगरांसाठी कुरण म्हणून असावा.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 आणि नगराच्या बाहेर पूर्व बाजूस दोन हजार हात, दक्षिण बाजूस दोन हजार हात, पश्‍चिम बाजूस दोन हजार हात, उत्तर बाजूस दोन हजार हात मोजावेत आणि नगर मध्ये असावे, हेच त्यांच्या नगराचे शिवार असावे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 नगरांच्या तटबंदी बाहेर पूर्व बाजूस दोन हजार हात, दोन हजार हात दक्षिणेला, दोन हजार हात पश्चिमेला आणि दोन हजार हात उत्तर बाजूस मोजावे. नगर मध्ये असावे.

Viz kapitola kopírovat




गणना 35:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy