गणना 35:34 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 ज्या देशात तुम्ही राहता व जिथे मी निवास करतो तो तुम्ही अशुद्ध करू नये, कारण मी याहवेह इस्राएली लोकांमध्ये निवास करतो.’ ” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 ज्या देशात तुम्ही वस्ती कराल त्यामध्ये मी राहीन म्हणून तो देश अशुद्ध करू नका, कारण मी परमेश्वर इस्राएल लोकांमध्ये वसत आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 मी परमेश्वर आहे. मी तुमच्या देशात इस्राएल लोकांबरोबर राहीन. मी तिथे राहणार आहे. म्हणून ती जागा निष्पाप लोकांच्या रक्ताने अशुद्ध करु नका. Viz kapitola |