Online Bible

- Reklamy -




गणना 35:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 “ ‘जो आश्रयाच्या नगरात पळून गेला आहे, त्याने महायाजकाच्या मृत्यूच्या आधी आपल्या स्वतःच्या घरी जाऊन राहावे म्हणून त्याच्या जिवासाठी खंडणी स्वीकारू नये.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 त्याचप्रमाणे शरणपुरात पळून गेलेल्या मनुष्याबद्दल काही खंडणी घेऊन त्याला याजक मरण्यापूर्वी आपल्या वतनात राहण्यास परत जाऊ देऊ नये.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 जर एखाद्याने कुणाला मारले आणि तो संरक्षक शहरात पळून गेला तर घरी जाण्यासाठी त्याच्याकडून पैसे घेऊ नका. मुख्य याजक मरेपर्यंत त्याने शरणापुरातच राहिले पाहिजे.

Viz kapitola kopírovat




गणना 35:32

Následuj nás:

Reklamy


Reklamy