गणना 35:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 “ ‘जो कोणी एखाद्याचा खून करतो त्याला केवळ साक्षीदाराच्या साक्षीनुसारच जिवे मारावे. परंतु केवळ एकाच साक्षीच्या आधारावर कोणाला जिवे मारू नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 कोणी एखाद्या मनुष्याचा खून केला तर साक्षीदारांच्या साक्षीवरून त्या खून करणार्याला जिवे मारावे; पण एकाच साक्षीदाराच्या साक्षीवरून कोणाला जिवे मारू नये. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 मारणाऱ्याला मरणाची शिक्षा जर साक्षीदार असेल तरच दिली जाईल. जर एकच साक्षीदार असेल तर कोणालाही मरणाची शिक्षा दिली जाणार नाही. Viz kapitola |