गणना 35:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 म्हणून मंडळीने या नियमानुसार आरोपी आणि रक्ताचा सूड घेणारा यांच्यात न्याय करावा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 तर मंडळीने मारणार्याचा आणि रक्तपाताबद्दल सूड घेणार्याचा न्याय ह्या नियमानुसार करावा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 जर असे घडले तर काय करायचे ते लोकांनी ठरवायचे. मरण पावलेल्या मनुष्याच्या कुटुंबातील एखादा मनुष्य त्यास मारु शकतो की नाही ते लोक न्यायालयाने ठरवायचे. Viz kapitola |