गणना 35:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 जर कोणी एखाद्याला द्वेषभावनेने लोटून दिले किंवा त्याने मरावे अशा हेतूने काही फेकून मारले Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 कोणी एखाद्याला द्वेषबुद्धीने ढकलून दिले, किंवा टपून बसून त्याला काही फेकून मारले आणि त्यामुळे तो मेला; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 मनुष्य एखाद्याला हाताने मारून सुद्धा ठार मारू शकतो. किंवा एखाद्याला ढकलून देऊन सुद्धा ठार मारू शकतो. किंवा कोणाला काही फेकून मारून सुद्धा त्यास ठार करु शकतो. Viz kapitola |