गणना 35:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 सूड घेणार्यापासून आश्रय म्हणून ही नगरे तुमच्यासाठी असावीत, अशासाठी की खुनी असल्याचा दोष असणारा, मंडळीसमोर खटला होण्यापूर्वीच मारला जाऊ नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 सूड उगवणार्यापासून आश्रयस्थानादाखल ही नगरे तुमच्या उपयोगी पडतील, आणि खुनी मनुष्याचा मंडळीसमोर न्याय होईपर्यंत त्याला कोणी मारून टाकू नये. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 आणि ती नगरे सूड घेणाऱ्यापासून आश्रयासाठी असावी. त्या मनुष्याचा न्याय होईपर्यंत तो तेथे सुरक्षित राहू शकतो. Viz kapitola |