गणना 35:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 तुमच्यासाठी आश्रयनगरे व्हावी म्हणून तुम्ही काही शहरे निवडून ठेवा, म्हणजे कोणी एखाद्याला चुकून जिवे मारले तर त्याने तिथे पळून जावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तेव्हा तुमच्याकरता शरणपुरे म्हणून काही नगरे ठरवा; म्हणजे कोणाच्या हातून चुकून मनुष्यवध झाला तर त्याने तेथे पळून जावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तेव्हा तुम्ही शरणपुरे निवडा. जर एखाद्याने चुकून कुणाला ठार मारले तर तो संरक्षणासाठी त्यापैकी एखाद्या शहरात जाऊ शकतो. Viz kapitola |