गणना 33:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 पहिल्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी, वल्हांडणाच्या दुसर्या दिवशी इस्राएली लोक रामसेस येथून निघाले. सर्व इजिप्ती लोकांदेखत ते मोठ्या धैर्याने चालत बाहेर पडले, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 पहिल्या महिन्यात म्हणजे पहिल्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी त्यांनी रामसेस येथून कूच केले; वल्हांडणाच्या दुसर्या दिवशी इस्राएल लोक सर्व मिसरी लोकांच्या देखत जयघोष करत बाहेर पडले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 पहिल्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी त्यांनी रामसेस सोडले. वल्हांडणाच्या दुसऱ्या दिवशी इस्राएलचे लोक विजयोत्सवात हात वर करून बाहेर पडले. मिसर देशाच्या सगळ्या लोकांनी त्यांना पाहिले. Viz kapitola |