Online Bible

- Reklamy -




गणना 32:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 पण तुझे सेवक, म्हणजे युद्धासाठी हत्यारबंद झालेला प्रत्येक पुरुष, जसे आमचे प्रभू सांगतात त्याप्रमाणेच युद्धासाठी याहवेहपुढे पार जातील.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 पण स्वामीच्या सांगण्याप्रमाणे त्याचा प्रत्येक दास युद्धासाठी सशस्त्र होऊन परमेश्वरापुढे युद्ध करायला पलीकडे जाईल.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 पण आम्ही, तुझे नोकर यार्देन नदी पार करु. आम्ही परमेश्वरापुढे लढाईस जाऊ. जसे आमचा धनी सांगत आहे.

Viz kapitola kopírovat




गणना 32:27

Následuj nás:

Reklamy


Reklamy