गणना 32:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 “परंतु तुम्ही असे करण्यास चुकला, तर तुम्ही याहवेहविरुद्ध पाप कराल; आणि खचितच तुमचे पाप तुम्हाला शोधणार. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 असे न कराल तर पाहा, तुम्ही परमेश्वराविरुद्ध पाप कराल आणि तुमचे पाप तुम्हांला भोवेल हे पक्के लक्षात ठेवा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 पण जर तुम्ही या गोष्टी केल्या नाहीत तर तुम्ही परमेश्वराविरूद्ध पाप कराल आणि तुमच्या पापाबद्दल तुम्हास शासन होईल याची खात्री बाळगा. Viz kapitola |