गणना 32:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 “आणि पाहा, पातक्यांच्या पिल्लांनो, इस्राएलावर याहवेहचा राग आणखी वाढविण्यासाठी तुम्ही तुमच्या पित्याच्या जागी उभे राहिला आहात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 आता पाहा, इस्राएलावर परमेश्वराचा क्रोध आणखी भडकावा म्हणून तुम्ही आपल्या वडिलांच्या जागी त्यांची पातकी पोरे निपजला आहात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 आणि आता तुमच्या वाडवडिलांनी जी गोष्ट केली तीच तुम्ही करीत आहात. पाप्यांनो परमेश्वराने त्याच्या इस्राएल लोकांवर आणखी रागवावे अशी तुमची इच्छा आहे का? Viz kapitola |