Online Bible

- Reklamy -




गणना 31:54 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

54 मोशे आणि एलअज़ार याजकाने हजारांच्या व शंभरांच्या सरदारांकडून जे सोने स्वीकारले, ते त्यांनी इस्राएली लोकांसाठी याहवेहसमोर स्मारक म्हणून सभामंडपात आणले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

54 मोशे व एलाजार याजक ह्यांनी हे सोने सहस्रपती व शतपती ह्यांच्यापासून घेऊन इस्राएल लोकांच्या प्रीत्यर्थ परमेश्वरासमोर स्मारक म्हणून दर्शनमंडपात नेऊन ठेवले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

54 मोशे आणि एलाजार याजक यांनी हजार आणि शंभर सैनिकांवरच्या प्रमुखांकडून सोने घेऊन इस्राएल लोकांसाठी परमेश्वरासमोर स्मारक म्हणून दर्शनमंडपामध्ये नेऊन ठेवले.

Viz kapitola kopírovat




गणना 31:54

Následuj nás:

Reklamy


Reklamy