Online Bible

- Reklamy -




गणना 31:50 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

50 म्हणून आम्ही आम्हाला लुटीतून जे सोन्याचे दागिने मिळाले त्यातून तोडे, कड्या, अंगठ्या, कुंडले व माळा; आमच्यासाठी प्रायश्चिताचे अर्पण म्हणून याहवेहसमोर आणले आहेत.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

50 म्हणून आम्हा प्रत्येकाला जे सोन्याचे दागिने मिळाले, म्हणजे तोडे, कडी, अंगठ्या, कुंडले व बाजूबंद ही आम्ही आमच्या जिवांबद्दल प्रायश्‍चित्त म्हणून परमेश्वराला अर्पण करायला आणली आहेत.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

50 म्हणून आम्ही प्रत्येक सैनिकाकडून परमेश्वराची भेट आणत आहोत. आम्ही सोन्याच्या वस्तू आणत आहोत; बाजूबंद, बांगडया, आंगठ्या, कुड्या आणि हार. ही आम्ही परमेश्वरास अर्पण म्हणून आमच्या जिवासाठी परमेश्वरारासमोर प्रायश्चित करण्याकरता आणली आहेत.

Viz kapitola kopírovat




गणना 31:50

Následuj nás:

Reklamy


Reklamy