गणना 31:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तेव्हा युद्धासाठी बारा हजार पुरुष सशस्त्र झाले, प्रत्येक गोत्रातून एक हजार असे इस्राएलच्या कुळातून ते पुरविण्यात आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ह्याप्रमाणे इस्राएलाच्या सहस्रावधी लोकांतून प्रत्येक वंशामागे एक हजार असे बारा हजार सशस्त्र पुरुष युद्धासाठी उभे करण्यात आले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 इस्राएलाच्या हजार आणि हजारांमधून प्रत्येक वंशाचे एक हजार, असे सर्व बारा हजार सैनिक लढाईसाठी पुरवले जातील. Viz kapitola |