गणना 31:49 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती49 आणि मोशेला म्हणाले, “तुझ्या सेवकांनी आमच्या हाताखाली असलेल्या सैनिकांची मोजणी केली आणि त्यातून एकही व्यक्ती कमी झालेला नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)49 “जे सैनिक आमच्या स्वाधीन आहेत त्यांची मोजदाद तुझ्या दासांनी केली आहे; त्यांच्यापैकी एकही कमी झालेला नाही; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी49 त्यांनी मोशेला सांगितले, आम्ही तुझ्या सेवकांनी आमचे सैनिक मोजले. आम्ही एकही सैनिक सोडला नाही. Viz kapitola |