गणना 31:41 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे मोशेने याहवेहचा हिस्सा म्हणून एलअज़ार याजकाला खंडणी दिली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे परमेश्वराप्रीत्यर्थ हा कर समर्पित म्हणून त्याने एलाजार याजकाला दिला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे परमेश्वराप्रीत्यर्थ हा कर समर्पित म्हणून त्याने याजक एलाजाराला दिल्या. Viz kapitola |