गणना 31:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 युद्धास गेलेल्या सैनिकांच्या हिश्श्यातून, मनुष्य असो किंवा गुरे, गाढवे किंवा मेंढरे यापैकी याहवेहसाठी खंडणी म्हणून पाचशेमागे एक याप्रमाणे ते वेगळे कर. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 युद्धास गेलेल्या योद्ध्याच्या हिश्शातून माणसे, गाईबैल, गाढवे व शेरडेमेंढरे ह्यांच्यापैकी प्रत्येक पाचशेमागे एक ह्याप्रमाणे परमेश्वराप्रीत्यर्थ कर म्हणून घ्यावा; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 युद्धावर गेलेल्या सैनिकांच्या हिश्श्यातून काही भागातून माणसे, गाईबैल, गाढवे व शेरडेमेंढरे ह्यांच्यापैकी प्रत्येक पाचशेमागे एक परमेश्वराप्रीत्यर्थ कर म्हणून घ्यावा. Viz kapitola |