गणना 31:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 सातव्या दिवशी तुम्ही आपली वस्त्रे धुवावीत म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल, मग तुम्ही छावणीत परत यावे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 सातव्या दिवशी तुम्ही आपली वस्त्रे धुवावीत आणि शुद्ध होऊन छावणीत यावे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 सातव्या दिवशी तुम्ही तुमचे सर्व कपडे धुवा. नंतर तुम्ही शुद्ध व्हाल त्यानंतर तुम्ही तळावर येऊ शकता.” Viz kapitola |