गणना 31:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 “जर कोणी एखाद्याला जिवे मारले किंवा जो जिवे मारला गेला त्याला स्पर्श केला त्यांनी सात दिवस छावणीबाहेर राहावे. तिसर्या दिवशी व सातव्या दिवशी तुम्ही स्वतःस व आपल्या बंदिवानांना शुद्ध करावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 सात दिवस तुम्ही छावणीबाहेर तळ देऊन राहा; तुमच्यापैकी ज्यांनी एखाद्याला जिवे मारले असेल आणि ज्यांना मारलेल्याचा स्पर्श झाला असेल तितक्यांनी तिसर्या व सातव्या दिवशी स्वतःला व आपल्या बंदिवानांना शुद्ध करावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 तुम्ही प्रेताला केवळ हात जरी लावला असला तरीही तुम्ही बाहेर रहावे. तिसऱ्या दिवशी तुम्ही स्वत:ला आणि तुमच्या कैद्यांना शुद्ध करा. हीच गोष्ट पुन्हा सातव्या दिवशीही करा. Viz kapitola |