गणना 31:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 परंतु जिचा कधीही पुरुषाशी संग झाला नाही ती प्रत्येक मुलगी तुमच्यासाठी राखून ठेवा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 पण ज्या मुलींनी पुरुषांशी संग केलेला नाही त्या सर्व आपणांसाठी जिवंत ठेवा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 “आणि नंतर तुमच्यापैकी ज्यांनी दुसऱ्यांना मारले असेल त्यांनी सात दिवस तळाच्या बाहेर रहावे. Viz kapitola |