गणना 31:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 तर आता सर्व मुलांस जिवे मारा व पुरुषाशी संग ठेवलेल्या प्रत्येक स्त्रीला मारून टाका, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तर आता मुलाबाळांतील प्रत्येक मुलगा मारून टाका आणि पुरुषांशी संग केलेली अशी प्रत्येक स्त्री मारून टाका. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 आताच मिद्यानाच्या सर्व मुलांना ठार मारा आणि पुरुषाबरोबर राहिलेल्या सर्व स्त्रियांना मारून टाका. कोणत्याही पुरुषाबरोबर लैंगिक संबंध असलेल्या सर्व स्त्रियांना मारून टाका. Viz kapitola |