Online Bible

- Reklamy -




गणना 31:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 मोशे, एलअज़ार याजक आणि समाजाचे सर्व पुढारी त्यांना भेटण्यास छावणीबाहेर गेले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 तेव्हा मोशे, एलाजार याजक आणि मंडळीचे सर्व सरदार छावणीबाहेर त्यांना सामोरे गेले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 नंतर मोशे, याजक एलाजार आणि लोकांचे पुढारी सैनिकांना भेटण्यासाठी छावणीबाहेर त्यांना सामोरे गेले.

Viz kapitola kopírovat




गणना 31:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy